pink tax debunked

महिलासांठी महत्त्वाची बातमी: हा कोणता Tax आहे जो महिला देतात पण त्यांना मात्र माहितीच नसते?

Pink Tax : आपण कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी केली की आपल्यालाही एक विशिष्ट टॅक्स (Tax) भरावा लागतो. त्याशिवाय आपल्याला काही ती गोष्ट मिळत नाही. त्यामुळे आपल्याला टॅक्स कितीही महाग असो तो आपल्याला भरावाच लागतो.

Jan 28, 2023, 03:26 PM IST