तुम्हालाही आहे का पिस्ता खाण्याचं वेड? होऊ शकतं गंभीर नुकसान
आवडीने पिस्ता खाणाऱ्यांनो सावधान! अति सेवनामुळे होऊ शकतं मोठं नुकसान
Jun 29, 2022, 06:02 PM ISTलठ्ठपणा कमी करायचाय तर डाएट सोडा आणि पिस्ता खा...जाणून घ्या
जाणून घेऊया पिस्ता खाण्याचे फायदे
Apr 11, 2022, 03:02 PM ISTभेसळखोरांचा नवा डाव, पिस्त्याच्या नावावर सडक्या शेंगदाण्याची विक्री, पाहा व्हिडीओ
Nagpur FDA Raid And Seized 621 Kgs Of Fake Pistachio
Feb 16, 2022, 10:50 PM ISTपिस्ता खाण्याचे '६' आरोग्यदायी फायदे !
मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी जंक फूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणे फायदेशीर ठरेल. कारण त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट असून पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो.
Aug 17, 2017, 11:45 AM ISTमिठाई किंवा ड्रायफ्रूट खाताना सावधान
मिठाई किंवा ड्रायफ्रुट्स खाताना जरा सावधान. कारण तुमच्या मिठाईत वापरलेले किंवा ड्रायफ्रूट्स म्हणून तुम्ही विकत घेतलेल्या पिस्त्यांमध्ये भेसळ असू शकते. पिस्ता म्हणून तूमच्या माथी चक्क शेंगदाणे मारले जात आहे.. नागपूरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय...
Jan 22, 2016, 08:48 AM IST