pitra dosh

दीप अमावस्येला कणकेचा एक दिवा पितरांसाठी नक्की लावा, नाहीतर घरावर...

Deep Amavasya 2024 : पितृदोषापासून मुक्तीसाठी हिंदू धर्मात अमावस्याला ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. दीप अमावस्येलाही कणकेचा एक दिवा पितरांसाठी नक्की लावा. 

Aug 4, 2024, 08:48 AM IST

Vastu Shastra Tips : घरात पूर्वजांचे फोटो कुठे लावयाचे? तुमची एक चूक आर्थिक संकटाना देऊ शकते निमंत्रण

Vastu Shastra Tips : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर दक्षिण दिशेला तोंड करुन पितरांना नमस्कार करणे चांगले मानले जाते. घरात पूर्वजांचे फोटो लावताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकते. 

Jun 6, 2023, 09:56 AM IST

Pitra Dosh Upay: घरातील पितृदोषाबाबत असे मिळतात संकेत, करा हे उपाय...

Pitra Dosh Upay: अनेकवेळा घरात पितृदोष आढतात. त्यामुळे घरातील वातावरण अशांत राहते. त्यासाठी वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून उपाय जाणून घेतले पाहिजेत. हे पितृदोष  दूर करण्यासाठी काही उपाय करणे महत्त्वाचे आहे.

Feb 23, 2023, 10:30 AM IST

नोकरीत वारंवार समस्या येत आहेत का? तर कुंडलीत असू शकतो 'हा' दोष

अनेकदा प्रयत्न करूनही हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे नशिबाला दोष देण्याशिवाय पर्याय उरत नाही.

Jun 16, 2022, 12:23 PM IST