pitru karma puja

108 किलो मिरची पूड वापरुन इथं पुजारी करतात स्थान! जाणून घ्या अनोख्या प्रथेबद्दल

Rameswaram Bath With Chili Powder: दरवर्षी या ठिकाणी हजारो भक्त या पूजेसाठी जमतात. या दिवशी अमवस्येला अनेक भक्त उपवास करतात. भक्तांची गर्दी लक्षात घेत या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. अनेक स्वयंसेवक येथील भक्तांना मदत करण्यासाठी उपस्थित होते.

Aug 21, 2023, 10:43 AM IST