plane crash video

Flight Viral Video : किंकाळा, आरडाओरडा अन् धूर...हजारो फूट उंचीवर विमानात प्रवासी अडकले...

Flight Viral Video: हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानात बघावं तिकडे धूर आणि प्रवाशांचा आरडाओरड आणि किंचाळ्या...हा भयानक व्हिडीओने झोप उडवली आहे. 

Apr 26, 2023, 09:32 AM IST

महिलेचा तब्बल 37 हजार फुट उंचीवरून विमानाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न, पुढे काय झालं?

हिला येडबिड लागलंय का? महिलेने चालू विमानात असं काही केलं की सहप्रवासीही घाबरले

 

Dec 1, 2022, 07:16 PM IST

Plane Crash: इलेक्ट्रिक वायर टॉवरला धडकलं विमान, 90 हजार लोकांना बसला फटका

Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे मॉन्टगोमरी काउंटी परिसरातील 90 हजार घरं आणि व्यवसायिकांना फटका बसला आहे. टॉवरवर अडकलेलं विमान काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. विमान अपघाताची चौकशी केली जात आहे.  

Nov 28, 2022, 08:00 PM IST