plantar fasciitis

Winter Foot Care: थंडीच्या दिवसात टाचदुखीचा त्रास जाणवतोय? कशी घ्याल पायांची काळजी?

Winter Foot Care: कोरड्या वातावरणामुळे हिवाळ्यात पायांना भेगा पडणं, स्ट्रेस फ्रॅक्चरच्या समस्या आढळून येतात. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होऊन हाडांची डेंसिटी कमी होते.

Dec 2, 2023, 12:50 PM IST