Platelet Count : शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यानंतर दिसून येतात 'ही' लक्षणं
Platelet Count : ज्या रूग्णाच्या शरीरात प्लेटलेट्सची संख्या ( Platelet Count ) कमी असते, त्यांना थ्रोम्बोसायटोपेनिया या आजाराचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा आजार टाळयचा असेल तर प्लेटलेट्स कमी होण्याचे संकते आपण जाणून घेतले पाहिजेत.
Aug 14, 2023, 05:11 PM ISTDengue Fever : डेंग्यूच्या रुग्णांनी 'हे' ज्यूस प्यावेत, पटकन वाढतील प्लेटलेट्स
डेंग्युमुळे प्लेटलेट्स कमी झाल्यात, फक्त हे तीन ज्यूस पिऊन बघा
Nov 4, 2022, 11:55 PM IST