playing 11 for one day

India Vs South Africa वनडे सामन्यासाठी अशी असेल Playing 11! कधी आणि कुठे पाहाल मॅच जाणून घ्या डिटेल्स

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका लिका उद्यापासून (गुरुवार) सुरु होत आहे. या मालिकेसाठी कर्णधारपद शिखर धवनकडे सोपण्यात आलं आहे.

Oct 5, 2022, 06:59 PM IST