pm kisan yojana update

PMKSY योजनेत मोठा बदल, पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

या योजनेच्या सुरुवातीला (Pm Kisan Samman Nidhi Scheme) लाभार्थ्यांचा आकडा हा 3 कोटी 16 लाख होता. तो आकडा सध्या 10 कोटीपर्यंत पोहचला आहे. 

 

Nov 25, 2022, 11:44 PM IST

PM Kisan yojana | किसान योजनेचा 11 वा हफ्ता लवकरच जारी; तुमचे नाव करा चेक

PM Kisan 11th Installment:  पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. PM नरेंद्र मोदी PM Kisan योजनेचा 11 वा हप्ता जारी करणार आहेत (PM Kisan 10th Installment Released).

May 14, 2022, 03:57 PM IST