pm modi in pune

पीएम मोदींच्या पाठिवर थाप, मविआच्या डोक्याला ताप... विरोधानंतरही एकाच व्यासपीठावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते... निमित्त होतं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं... कट्टर राजकीय विरोधक असलेले दोन दिग्गज नेते एकाच मंचावर आल्यानंतर तिथं नेमकं काय घडलं पाहा.

Aug 1, 2023, 10:09 PM IST
PM modi on pune tour at 1st August PT40S

पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

PM Narendra Modi to visit pune on August 1, where is expected to too much awaited lokmanya tilak national award ceremony .

Jul 27, 2023, 12:55 PM IST

देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याची घटना, फडणवीस म्हणतात असे....

पिंपरी शहरात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आक्रमक कार्यकर्त्यांचा सामना करावा लागला

Mar 6, 2022, 06:52 PM IST

PM मोदींनी या गोष्टीला दिले 'ऑपरेशन गंगा'च्या यशाचं श्रेय, आतापर्यंत इतके लोकं यूक्रेनमधून परतले

Pm modi in Pune : पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेऴी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ऑपरेशन गंगाबाबत बोलताना भारताच्या जगात वाढलेल्या प्रभावाबाबत वक्तव्य केले.

Mar 6, 2022, 05:26 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, उद्घाटनापूर्वी जोरदारा राडा

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज 

Mar 6, 2022, 05:16 PM IST

पंतप्रधान आपल्या कामाचं कौतुक करायला पुण्यात येतायत- सुप्रिया सुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Nov 27, 2020, 07:42 AM IST