pmay

Rahul Gandhi Home: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राहुल गांधींना घर मिळवून देण्यासाठी अर्ज

Home For Rahul Gandhi Under PMAY: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान आमदार असलेल्या राहुल गांधींनी छत्तीसगडमधील अधिवेशनामध्ये केलेल्या विधानानंतर भाजपाची आगळी-वेगळी खेळी

Mar 2, 2023, 06:08 PM IST

Budget 2023: सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार? मोदी सरकार करणार 40 हजार कोटींचा निधीची तरतूद

Budget 2023 Expectations: पंतप्रधान आवास योजना ही 2015 पासून सुरु असून या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये घरं बांधून दिली जातात किंवा सरकारकडून सबसिडी दिली जाते.

Jan 28, 2023, 02:31 PM IST

'हॉऊसिंग फॉर ऑल'चे काय झाले? 2022 पर्यंत योजना पूर्ण करायचे लक्ष होईल का साध्य?

 मोदी सरकारची महत्वकांशी योजना म्हणजचे प्रधानंत्री आवास योजना होय. 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याची योजना आखण्यात आली.

Jul 14, 2021, 10:07 AM IST

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूषखबर, सरकारने दिली मोठी गूडन्यूज

आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तुम्हीही घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. कारण, घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना व्याज सबसिडी (सूट) मिळण्यास सुरुवात झाली आहे.

Mar 27, 2018, 03:16 PM IST