pmc scam

संजय राऊत यांच्या सव्वा रुपयांच्या दाव्यावर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

 पीएमसी घोटाळ्याच्या आरोपानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.   

Sep 22, 2021, 01:02 PM IST

चंद्रकांत पाटील यांच्यावर संजय राऊत दाखल करणार सव्वा रूपयांचा दावा

शिवसेना आणि भाजपमधील वाद अधिक वाढताना दिसत आहे.  

Sep 22, 2021, 12:43 PM IST

पीएमसी बँकेतील खातेदारांना दिलासा; यापुढे....

रिजर्व्ह बँकेकडून.... 

Nov 6, 2019, 09:58 AM IST

पीएमसी घोटाळा : तणावातून २४ तासांत दोघांचा मृत्यू

पीएमसी बँक खातेदारांच्या जीवावर उठलीय की काय? अशी स्थिती आहे

Oct 15, 2019, 10:09 PM IST

पीएमसी बँकेतला पैसा भारतात नाहीच... मग कुठेय तो?

बँक बुडणार किंवा बँक बुडाल्यावर पळून जाण्याची वरयम सिंगनं पूर्वतयारीही करून ठेवली होती? 

Oct 11, 2019, 09:32 AM IST

पीएमसी घोटाळा : राकेशकुमार आणि सारंग वाधवान यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त

पंजाब आणि महाराष्‍ट्र बँकेच्‍या गैरव्‍यवहार प्रकरणी कोट्यवधी रुपयांच्या  अलिबागमधील मालमत्‍तेवर अंमलबजावणी संचालनालयाने टाच आणली आहे. 

Oct 9, 2019, 12:06 PM IST

पीएमसी घोटाळ्यावर निशिगंधा वाड यांचा संतप्त सवाल

पीएमसी घोटाळ्यावर अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय

Sep 27, 2019, 08:12 AM IST