pogarwadi

मलाही संतोषसारखंच आर्मी ऑफिसर व्हायचंय - वीरपत्नी स्वाती महाडिक

'कोणाला मारून दहशतवाद कमी होणार नाही तर तो कमी करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे हे शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे विचार होते... त्यांचे विचार आणि सामाजिक काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला लष्करी अधिकारी व्हायचं आहे' अशी इच्छा वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी व्यक्त केलीय.

Nov 21, 2015, 11:42 PM IST