Big News : महाराष्ट्र पोलीस भरतीत तृतीयपंथीयांनाही स्थान मिळणार? मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
केवळ धोरण नाही म्हणून पोलीस भरतीत तृतीयपंथीयांना डावलणं अयोग्य असल्याचे मतं मुंबई हायकोर्टाने व्यक्त केले आहे. भरतीत तृतीयपंथीयांनाही स्थान मिळावं असे निर्देश मुंबई हायकोर्टाचे(Transgender) राज्य सरकारला दिले आहेत.
Dec 7, 2022, 11:14 PM IST