police encounter

मुलगा एन्काऊंटरमध्ये ठार झाल्याचं कळताच अतीक अहमद कोर्टात जोरजोरात रडू लागला

Atiq Ahmed Son Asad Encounter: गँगस्टर अतीक अहमदच्या (Atiq Ahmed) मुलाला पोलिसांनी चकमकीत ठार केलं आहे. दरम्यान कोर्टात अतीकला मुलाच्या मृत्यूची माहिती कळताच जोरजोरात रडू लागला. 

 

Apr 13, 2023, 03:03 PM IST
13 Naxalites killed in Gadchiroli police encounter PT3M11S

VIDEO । गडचिरोलीत पोलीस चकमकीत 13 नक्षलवादी ठार

13 Naxalites killed in Gadchiroli police encounter

May 21, 2021, 12:20 PM IST

एक्सक्लुझिव्ह : राणाचा एन्काऊंटर होणार?

तुझ्यात जीव रंगला मालिका एका रंजन वळणावर, राणादाच्या एन्काऊंटरची तयारी...

Jul 27, 2020, 12:57 PM IST
4 accused in Hyderabad rape murder case killed in police encounter - reactions PT1M58S

हैदरबाद | एन्काऊंटरनंतर महिलांनी पोलिसांना राख्या बांधल्या

हैदरबाद | एन्काऊंटरनंतर महिलांनी पोलिसांना राख्या बांधल्या

Dec 6, 2019, 12:45 PM IST

पोलिसांची शोधमोहिम, २ महिला नक्षलवादी ठार

पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा शोध सुरु

May 1, 2019, 04:28 PM IST

तोंडाने बंदुकीचा आवाज काढणारा 'तो' पोलीस अधिकारी गोळीबारात जखमी

मनोज कुमार काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Jan 5, 2019, 09:05 AM IST

नालासोपाऱ्यात पोलीस एन्काऊंटर! अट्टल गुंड गोविंद राणाचा मृत्यू

गोविंद राणाने पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला चढवला.

Jul 23, 2018, 05:00 PM IST

गडचिरोलीत ७ नक्षलवाद्यांना कंठस्थान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 08:34 AM IST

पुण्यात पोलिसांशी चकमकीत दोघेही गुंड ठार

ग्रामीण पोलिस आणि कुख्यात गुन्हेगार शाम दाभाडे आणि धनंजय शिंदे  यांच्या झालेल्या चकमतीत दोघेही गुंड ठार झाले आहेत. चाकणच्या वरसाई पपवनचक्कीच्या डोंगरात लपल्याची पोलिसांना मिळाली होती. 

Nov 29, 2016, 09:00 PM IST

कुख्यात गुंड श्याम दाभाडेचा पोलीस एन्काऊंटर

पुणे - ग्रामीण पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे हा ठार झाला आहे. या कारवाईत त्याचा एक साथीदार धनंजय शिंदे देखील ठार झाला आहे. तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल होता.

Nov 29, 2016, 10:55 AM IST

झारखंडमध्ये गोळीबारात १२ माओवादी ठार

 झारखंडमध्ये गोळीबारात १२ माओवादी ठार झाले आहेत. पलामू जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री सुरक्षा रक्षकांनी माओवाद्यांच्या मोटारीवर गोळीबार केला. यात  १२ माओवादी ठार झाले आहेत. तर, गोळीबारात एकही सुरक्षा रक्षक जखमी झालेला नाही. तसेच माओवाद्यांना गोळीबार करण्याची संधीच दिली नाही.

Jun 9, 2015, 11:19 AM IST