political challenge

कर्नाटकमध्ये भाजपचेच सरकार सत्तेवर येणार: प्रकाश जावडेकर

कर्नाटकात जेडीएसनं सत्ता स्थापनेचा दावा केल्यावर आता आमदारांना एकत्र ठेवण्याचं मोठं आव्हान कुमारस्वामींसमोर आहे

May 16, 2018, 11:11 AM IST

कर्नाटकात घोडेबाजाराची शक्यता; आमदार सांभाळण्याचे काँग्रेस, जेडीएससमोर आव्हान

आतापर्यंत २८ आमदार कुमारस्वामींच्या उर्वरित आमदार ९ वाजेपर्यंत पोहचतील असा अंदाज आहे. कुमारस्वामींच्या घरीच जेडीएसच्या आमदारांची बैठक होणार आहे.

May 16, 2018, 08:18 AM IST