Political News : राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट
Rahul Gandhi and Uddhav Thackeray will meet : भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या देशपातळीवर हालचाली सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुढच्या काही दिवसांत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
Apr 14, 2023, 10:15 AM ISTVideo | 69 गावांचा पाणीप्रश्न पेटला!
devendra fadnavis changed uddhav thackeray decision mla nitin deshmukh hunger strike video
Mar 14, 2023, 12:30 PM ISTईडी छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक, कोल्हापुरात एका कार्यकर्त्याने डोके फोडले
Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. (ED raid at Kolhapur) हे वृत्त समजताच कार्यकर्ते आणि समर्थक मुश्रीफ यांच्या घराकडे जमू लागलेत. ( Political News ) पोलिसांनी त्यांना अटकाव केला. मात्र, मुश्रीफ यांचे समर्थक कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Mar 11, 2023, 11:08 AM ISTHasan Mushrif ED Raid । हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा, समर्थक आक्रमक
ED Raid on Hasan Mushrif's House at Kolhapur
Mar 11, 2023, 10:35 AM ISTHasan Mushrif and Kirit Somaiya : हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा दिलासा तर किरीट सोमय्या यांना झटका
Hasan Mushrif , Kirit Somaiya : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना (Hasan Mushrif ) मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. 24 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश कोर्टानं पोलिसांना दिलेत. तर दुसरीकडे मुश्रीफांवर सातत्याने आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांना हायकोर्टानं मोठा झटका दिलाय. (ED Raid on Hasan Mushrif House)
Mar 11, 2023, 10:19 AM ISTHasan Mushrif : कोल्हापुरात राडा; मुश्रीफ समर्थक आक्रमक, पोलीस ठाण्यासमोर आंदोलन
कोल्हापुरात राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने समर्थक आक्रमक झाले आहेत. (Politics News) मुरगुड पोलीस ठाण्यासमोर मुश्रीफ समर्थकांचं आंदोलन सुरु केले आहे. सभासद आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. (Maharashtra Politics News)
Feb 25, 2023, 01:25 PM ISTPolitical News: मोठी बातमी! ठाकरे गटात गटबाजीचे राजकारण? पांडुरंग सकपाळांचा पायउतार
Politics News : मोठी बातमी मुंबईतल्या राजकारणातून. (Political News) दक्षिण मुंबईत शिवसेना ( South Mumbai Shiv Sena) पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. दरम्यान, ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजीचे राजकारण सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
Feb 13, 2023, 10:24 AM ISTMaharashtra News | निवडणुकांच्या आधी कोणत्या घोषणा होणार? महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
maharashtra politics news elections
Feb 4, 2023, 10:25 AM ISTHasan Mushrif ED Raid : ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया
NCP Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीचे मोठे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुणे येथील घरांवर ईडी अधिकाऱ्यांकडून छापे टाकण्यात आलेत. यानंतर मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 11, 2023, 11:19 AM ISTSambhaji Nagar News : आठ-नऊ एकर शेती, घरचं चांगलं पण...ठाकरे गटाच्या आमदाराला तरुण शेतकऱ्यांचा फोन
Maharashtra Political News : एकीकडे महाराष्ट्रात सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) महासुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या गटासाठी अग्निपरीक्षा आहे. अशातच शिवसेना आमदारासमोर वेगळं संकट उभं ठाकलंय.
Jan 10, 2023, 11:27 AM ISTMaharastra Politics: पवार म्हणतात जमिनीवर पाय ठेवा, फडणवीस म्हणतात हवेत कोण आहे? तर राज ठाकरेंचा वेगळाच सूर
एकमेकांचे हमसफर बनले. तर, एकत्र प्रवास करण्याआधी पवार-फडणवीस यांच्यातर कलगीतुरा रंगला होता. तर, राज ठाकरेआणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.
Jan 8, 2023, 08:08 PM ISTAjit Pawar : विधानसभेत अजित पवार चांगलेच संतापलेत, का केला रुद्रावतार धारण?
Nagpur Winter Session : विधानसभेत आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला.
Dec 30, 2022, 03:18 PM ISTNagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव
Nagpur Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांवर महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणला आहे.
Dec 30, 2022, 01:14 PM ISTMaharashtra Politics : शिंदे गटाच्या खासदारावर लैगिंक शोषणाचा आरोप; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली, वाचा काय आहे प्रकरण
खासदार राहुल शेवाळे ( MP Rahul Shewale ) प्रकरणात पीडितेचा चेहरा उघड केल्याप्रकरणी रूपाली ठोंबरे(Rupali Thombre) यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हा इशारा दिला आहे.
Dec 26, 2022, 11:22 PM ISTEknath Khadse : एकनाथ खडसे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी, 400 कोटींच्या घोटाळ्यात पत्नीचं नाव!
मुक्ताईनगरमधील त्या शिवारामुळे खडसे कुटुंबीय पुन्हा अडचणीत!
Dec 26, 2022, 07:53 PM IST