pon radhakrishnan

VIDEO:लोकांची गर्दी जमवा, तरच स्टेजवर चढेन; भाजप नेत्याचा हट्ट

मी सरकारी अधिकाऱ्यांसाठी या सभेला आलो आहे का?

Oct 27, 2018, 01:07 PM IST

#METOO : विकृत मनाच्या लोकांनी सुरु केलेली मोहीम - केंद्रीय मंत्री

 #METOO च्या वादामध्ये केंद्र सरकारमधील एका  राज्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लागला होता. असे असताना आणखी एक मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केलेय.

Oct 18, 2018, 10:37 PM IST