poor performance

T20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर कर्णधार Rohit Sharma टीम इंडियामध्ये करणार 'हे' 3 मोठे बदल?

टीम इंडियाला यंदाचा T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर 3 मोठे बदल करावे लागतील.

Sep 8, 2022, 08:39 AM IST

खराब कामगिरीनंतर Kane Williamson कडून कर्णधारपद काढून घेणार?

केन विलियम्सन कर्णधारपद सोडणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

May 9, 2022, 03:39 PM IST

'ये बहुत घमंडी हो गया है', गुजरातने सामना गमवल्यानंतर Hardik Pandya ट्रोल

गर्वाचं घर खाली... म्हणत हार्दिक पांड्याला का करतायत ट्रोल? पाहा नेमकं काय घडलं....

May 4, 2022, 08:32 AM IST

मॅच हातून जाण्यामागचं फाफ ड्यु प्लेसीसनं सांगितलं सर्वात मोठं कारण

विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर कर्णधार फाफ ड्यु प्लेसीस काय म्हणाला पाहा

Apr 27, 2022, 10:19 AM IST

SRH vs GT : भुवनेश्वर कुमारच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड

भुवनेश्वर कुमारच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, जो कोणत्याही बॉलरला कधीही आपल्या नावावर असावा असं वाटणार नाही... पाहा नेमकं काय केलंय भुवीनं 

Apr 12, 2022, 10:01 AM IST

चेतेश्वर पुजाराला मोठा धक्का, टीम इंडियानंतर आता या स्पर्धेतूनही बाहेर

चेतेश्वर पुजारामागचा 'शनी सुटेना', टीम इंडियापाठोपाठ आता डेब्यूआधीच स्पर्धेतून बाहेर

 

Apr 5, 2022, 12:18 PM IST

रहाणे आणि पुजारापाठोपाठ अजून एक खेळाडू होणार संघातून बाहेर

विराटच्या खास खेळाडूला कर्णधार रोहित शर्मा दाखवणार बाहेरचा रस्ता

Mar 14, 2022, 12:16 PM IST

'जबाबदारी दिली तर मीही कर्णधारपदासाठी तयार', भारताच्या या दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

कोण आहे कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार? 

Jan 17, 2022, 08:53 PM IST

ठरलं! कसोटी संघाचं कर्णधारपद या धडाकेबाज खेळाडूकडे, BCCI अध्यक्षांनी दिले संकेत

टीम इंडियाच्या कर्णाधाराच्या नावाची लवकरच होणार घोषणा, पाहा कोणाकडे सोपवणार कमान?

 

Jan 17, 2022, 05:06 PM IST

IND vs SL : चेतेश्वर पुजारा-अजिंक्य रहाणेला पुन्हा श्रीलंका दौऱ्यात संधी मिळणार?

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अत्यंत वाईट कामगिरी केल्यानंतर आता पुन्हा पुजारा-रहाणेला संधी दिली जावी का?

Jan 17, 2022, 04:55 PM IST

खराब कामगिरीनंतरही CSKला हवा धोनीच; ब्रायन लाराने सांगितलं कारण

धोनीचा सध्याचा परफॉर्मन्स पाहता धोनीला सीएसकेने पुन्हा रिटेन करावं का याबाबत प्रश्न आहे. 

Oct 9, 2021, 03:18 PM IST

T20 World Cup : 'या' खेळाडूला निवडून सिलेक्टर्स पछतावले, टीम इंडियातून करणार बाहेर?

खेळाडूचा खराब परफॉर्मन्स पडणार का भारी 

Oct 1, 2021, 08:43 AM IST
Who Is Responsible For Congress Poor Performance In Bihar Assembly Election PT2M39S

Bihar Election Results 2020 | बिहारमध्ये काँग्रेसची ही परिस्थिती का?

Who Is Responsible For Congress Poor Performance In Bihar Assembly Election

Nov 11, 2020, 01:35 PM IST

मुंबई क्रिकेट असोशिएशनमध्ये सुमार कामगिरीवरून ब्लेम गेम

रणजी स्पर्धेतील मुंबई संघाच्या खराब कामगिरीनंतर आता ब्लेमगेम सुरू झालाय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत सिलेक्टर्स-कोच विरूद्ध कार्यकारिणी सदस्य असा जोरदार वाद झाला.

Jan 17, 2018, 06:44 PM IST