popstar

Justin Bieber ची Ex-Girlfriend दिसली त्याच्या बायकोसोबत... पाहून लोकांच्या भूवया उंचावल्या.

सेलेना गोमेझ तिच्या मुलाखतींमुळे तर  हेली बीबर ही तिच्या मॉडेलींगमुळे नेहमीच चर्चेत असतात.

Oct 17, 2022, 09:43 PM IST

मुलगा की मुलगी? पॉपस्टारच्या शॉपिंग बॅगमुळे झालं उघड

प्रसिद्ध गायिका आपल्या मॅटरनिटी फॅशन गोल्सने नवीन फॅशन ट्रेण्ड सेट करत आहे. 

Mar 19, 2022, 06:25 PM IST

Michael Jackson Death Anniversary: पॉपस्टारच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे किस्से

Michael Jackson Death Anniversary: पॉपस्टारच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे किस्से

 

Jun 25, 2021, 11:13 AM IST

पॉपस्टार रिहाना हिने केला न्यूड फोटो शेअर

पॉपस्टार रिहाना तिच्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. गाण्याइतकेच तिच्या सुंदरतेचे ही लोकं फॅन आहेत. रिहाना हिने तिचा एक न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने ती चांगलीच चर्चेत आली आह. 

Mar 30, 2016, 10:43 PM IST

चाकू दाखवून न्यूयॉर्कमध्ये माझ्यावरही झाला रेप! - मॅडोना

हॉट आणि सेक्सी पॉप स्टार मॅडोनाने एक गौप्यस्फोट केला आहे. मॅडोनाने सांगितंलय की, पहिल्यांदा जेव्हा ती न्यूयॉर्कला स्टेज शो करायला गेली होती, त्यावेळेस शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.

Oct 6, 2013, 02:30 PM IST