porn ban

'पॉर्न बंदी'वर काहीही न बोलता सनीनं नोंदवलेली ही प्रतिक्रिया...

भारत सरकारनं पॉर्न वेबसाईटवर घातलेली बंदी आता अंशी हटवलीय. पण, सरकारच्या पॉर्न बंदीच्या निर्णयानं अनेकांची झोप उडवली... अर्थातच नेहमीप्रमाणे या विषयावरही सोशल वेबसाईटवर वेगवेगळ्या मतांची 'टिवटिव' पाहायला मिळाली. सनीनंही काही न बोलता या चर्चेत सहभाग दर्शवला. 

Aug 5, 2015, 04:13 PM IST

पॉर्न साइट्सवर सरकारने बंदी हटवली, चाइल्ड पॉर्नवर बंदी कायम

 पॉर्न साइट्सवर सरकारने बंदी हटवली, चाइल्ड पॉर्नवर बंदी कायम 

Aug 5, 2015, 10:26 AM IST

पॉर्न साइट्सवर सरकारने बंदी हटवली, चाइल्ड पॉर्नवर बंदी कायम

पॉर्न साइट्सवर बंदी लादण्याचा आपल्या निर्णयाने सरकारने यू-टर्न घेतला आहे. सरकारने मंगळवारी चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म सोडून सर्व एडल्ट्स साइटवर बंदी हटविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. 

Aug 4, 2015, 07:25 PM IST

आता सरकार कपल्सच्या बेडरूममध्ये जावून पाहणार का? - रामू

पॉर्न वेबसाइट्सवर सरकारनं बंदी घातल्यानंतर आता त्याचा विरोध सुरू झालाय. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मानं ट्विट करत पॉर्न वेबसाइट्स बंदीचा विरोध केलाय. वर्मानं ट्विटमध्ये म्हटलं, 'आता सरकारनं पॉर्नवर बंदी घातली लवकरच सरकार बेडरूममध्ये पाहायला येऊ शकतं की, कपल्स कशापद्धतीनं सेक्स करत आहेत?'

Aug 4, 2015, 05:28 PM IST