portfolio

या ३ मंत्रिपदांवरून महाविकासआघाडीचं खातेवाटप अडलं

महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीचं सरकार येऊन १३ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे.

Dec 10, 2019, 03:26 PM IST

१० दिवसानंतरही 'ठाकरे सरकार'चं खातेवाटप नाही, कामं रखडली

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार येऊन दहा दिवस झाले

Dec 8, 2019, 12:33 PM IST

'बालकल्याण खातं मिळालं तेव्हा खुश नव्हते'

ग्रामविकास आणि महिला बालकल्याण खातं मिळाले तेव्हा आपण या खात्यावर खुश नव्हतो

Jun 24, 2018, 08:04 PM IST

बीड | ...म्हणून पंकजा मुंडे नाराज होत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 24, 2018, 07:34 PM IST

गुजरातमध्ये आणखी एक मंत्री नाराज, रुपाणी यांच्यासमोर नवी अडचण

गुजरातमध्ये नितीन पटेल यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर भाजपची अडचण वाढली. त्यांना शांत केल्यानंतर आता आणखी एक मंत्री नाराज असल्याने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

Jan 2, 2018, 11:50 PM IST

एस्सेलने इन्टेकला २७२ कोटींना खरेदी करण्याचा ठेवला प्रस्ताव

भारतातील एक अग्रगण्य खाजगी क्षेत्रातील कंपनी एस्सेल फायनान्स लोन्सने इंटेक कॅपिटल लिमिटेडचा 272 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या करारासाठी आता बँक आणि रेगुलेटरी यांच्याकडून मंजूरीची प्रतिक्षा आहे. या करारामध्ये इन्टेक कंपनीच्या बँकेच्या कर्ज-व्यवहाराचाही समावेश आहे.

Jul 18, 2017, 01:32 PM IST

विस्तार झाल्यावर मंत्री म्हणणार कोणी 'दालन देता का दालन...'

राज्याच्या मंत्रीमंडळचा विस्तार लवकरच होत आहे. त्यानंतर मंत्रालयात आणखी 12 मंत्री लवकरच पदभार स्वीकारून त्यांचा कारभार सुरु करणार आहेत. मात्र यापैकी फक्त 4 ते 5 मंत्री मंत्रालयात सामावले जातील अशी शक्यता आहे. कारण तेवढीच दालनं सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे 7 ते 8 मंत्र्यांना मंत्रालयाबाहेर विधीमंडळातल्या दालनातून कारभार हाकावा लागणार आहे. 

Nov 20, 2015, 11:32 PM IST

नोव्हेंबरच्या अखेरीस राज्यात मंत्रीमंडळ विस्तार

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याची घोषणा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केलीय. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हा विस्तार करण्यात येणार आहे. 

Nov 13, 2015, 05:21 PM IST