तुमचं खातं बँक ऑफ बडोदामध्ये आहे का? 1 ऑगस्टपासून हा नियम होणार लागू
1 ऑगस्ट 2022 पासून, 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेसाठी पॉजिटिव पे सिस्टम अनिवार्य असेल.
Jul 27, 2022, 01:18 PM ISTचेक पेमेंट सिस्टिमचे नियम बदलले! जाणून घ्या अन्यथा व्यवहार होईल रद्द
तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. बँकेने आपल्या काही नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. बँकेने कालपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून नवीन नियम लागू केले आहेत.
Feb 2, 2022, 11:02 AM IST