positive thinking

नकारात्मक विचार होतील सकारात्मक, करा 'हे' काम!

Positive thinking: व्यस्त राहा. आवडीची कामे करा. आवडत्या मित्रांना भेटा. त्रासाचं कारण लिहून काढा. लिहिल्याने मन हलके होते. मेडिटेशन केल्याने नकारात्मक विचार दूर होतात. सकाळची वेळ यासाठी उत्तम. मन भटकवण्यासाठी राहिलेली कामे करा. यामुळे कामदेखील पूर्ण होईल आणि व्यस्त राहायला कारण मिळेल. चांगली पुस्तके वाचल्याने निगेटिव्हीटी दूर होते. मन शांत करण्यासाठी प्रेरणा देणारी पुस्तके वाचा. 

Feb 16, 2024, 07:14 PM IST

Positive Video: दुसऱ्यांना आनंद देण्यामध्ये मोठं सुख! चिमुकलीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य जिंकतंय यूजर्स मन

Trending Video : हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali 2022) आली आहे. तर या दिवाळीत कोणातरी निस्वार्थ मदत नक्की करा, बघा ही दिवाळी तुम्हाला आयुष्यातील खऱ्या आनंद मिळवून देईल. 

Oct 15, 2022, 12:13 PM IST

Law Of Attraction: तुमच्या मोबाईलचा वॉलपेपर बदला, भाग्य उजळेल... कसं शक्य आहे? वाचा

अनेकांना याबाबत साशंकता वाटू शकते मात्र लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळे हे शक्य होऊ शकतं असं तज्ज्ञ सांगतात

Sep 18, 2022, 02:46 PM IST

कठीण प्रसंगातही रहा पॉझिटीव्ह या १० टिप्सच्या संगे!

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार येत असतात. 

Mar 16, 2018, 01:14 PM IST

पासवर्ड यशाचा : सकारात्मक विचार आणि संमोहन (भाग १)

सकारात्मक विचार आणि संमोहन (भाग १)

Mar 1, 2016, 05:46 PM IST

पासवर्ड यशाचा : सकारात्मक विचार आणि संमोहन (भाग २)

सकारात्मक विचार आणि संमोहन (भाग २)

Mar 1, 2016, 05:44 PM IST

सकारात्मक पद्धतीनं करा प्रत्येक दिवसाची सुरुवात...

आजच्या धकाधकीच्या जीवनात नेहेमी सकारात्मक दृष्टीकोन बाळगणे अतिशय महत्त्वाचं ठरतं. आता सकारात्म दृष्टीकोन म्हणजे नेमकं काय? तर...

Apr 6, 2013, 07:42 AM IST