Post Office ने आणली जबरदस्त योजना! एका वर्षात बँकेपेक्षा जास्त फायदा
Post Office Fixed Deposit: पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही सुरक्षित आणि चांगला फायदा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये एफडीकरुन (Post office fixed deposit) तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधाही मिळतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात तुम्हाला सरकारी हमीही मिळते.
Nov 17, 2022, 08:58 AM ISTPost Office FD | पोस्ट ऑफिसची भन्नाट स्किम; गुंतवणूकदार 5 वर्षात मालामाल
Post Office FD | तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम परताव्यासह संपूर्ण संरक्षण हवे असेल, तर पोस्ट ऑफिस हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय असू शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये FD केल्याने तुम्हाला बँकेकडून अधिक फायदा होतो. येथे एफडी करणे सुरक्षित आणि सोपे आहे.
Jun 10, 2022, 03:37 PM IST