देशाचा एक्झीट पोल..
लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया टुडे ग्रुप आणि CICERO (सीआईसीईआरओ) ग्रुपने केलेला पोस्ट पोल सर्वे:-
May 13, 2014, 07:13 PM ISTनरेंद्र मोदींना मुस्लिम आणि दलितांचे समर्थन
इंडिया टुडे ग्रुप आणि सिसेरो यांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला २६१ ते २८३ जागा मिळू शकतात. सर्वेनुसार नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान होणे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे अबकी बारचे उत्तर मोदी सरकार हेच असेल असा दावा सर्वेक्षणात करण्यात आला आहे.
May 13, 2014, 03:53 PM IST