potholes

Mumbai Mayor Kishori Pednekar On BJP MLA Nitesh Rane Letter For Poor Roads PT3M22S

Video | Kishori Pednekar | 'रस्त्यावर उतरून खड्डे बुजवू'

Mumbai Mayor Kishori Pednekar On BJP MLA Nitesh Rane Letter For Poor Roads

Oct 10, 2021, 06:10 PM IST

'एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवा'; नितेश राणेंचे महापौरांना खरमरीत पत्र

मुंबईतील खड्ड्यांबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना लिहलेल्या पत्रात आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.

Oct 10, 2021, 11:15 AM IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात आता थेट शरद पवार यांनी घातले लक्ष

Mumbai - Goa Highway Issue :  मुंबई-गोवा महामार्गाची (Mumbai - Goa Highway) अवस्था दयनिय झाली असून खड्यात रस्ता अशी अवस्था पाहायला मिळत आहे. 

Oct 2, 2021, 11:23 AM IST

खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भरू- मनसे आमदार राजू पाटील

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीआधी खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कल्याण-डोंबिवलीत अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक मंदावलेली आहे. पावसामुळे खड्ड्यांची समस्या आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावरुन आता मनसेचे आमदार राजू पाटील आक्रमक झाले आहे.

Sep 29, 2021, 10:11 PM IST

15 ऑक्टोबरपूर्वी महामार्गांची दुरुस्ती करा, राज्य सरकारचे निर्देश

राज्यातील सर्वच महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे

Sep 27, 2021, 04:51 PM IST
Nashik High Court On Potholes In Maharashtra PT1M34S
Nashik Farm Product Vehical Caught Accident Due to Potholes PT3M19S

VIDEO : शेतमाल घेऊन जाणाऱ्या पिकअपचा विचित्र अपघात

Nashik Farm Product Vehical Caught Accident Due to Potholes

Sep 3, 2021, 12:25 PM IST

या माणसाची अशी अवस्था पाहून, तुम्ही याला 'खड्यात जा' असे कधीच म्हणणार नाही

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय रहाणार नाही.

Jul 30, 2021, 10:13 PM IST
Yevaleshwar Birthday Celebration Of Potholes To Cutting Cake PT3M8S

नाशिक | केक कापून साजरा केला खड्ड्यांचा वाढदिवस

Yevaleshwar Birthday Celebration Of Potholes To Cutting Cake

Jan 17, 2021, 07:10 PM IST
Kalyan Residence People Reaction On Potholes PT1M28S

कल्याण | कल्याण-डोंबिवलीकरांचा नशिबी खड्डेच

कल्याण | कल्याण-डोंबिवलीकरांचा नशिबी खड्डेच

Sep 2, 2020, 01:00 PM IST
City Scan Pandharpur People And Devotees Angry For Bad Roads And Potholes Not Filled PT2M13S

पंढरपूर | रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिक हैराण

पंढरपूर | रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिक हैराण
City Scan Pandharpur People And Devotees Angry For Bad Roads And Potholes Not Filled

Mar 3, 2020, 06:55 PM IST
Aurangabad Potholes PT1M46S

औरंगाबाद | तक्रार करुनही खड्डे न बुजवल्यास गुन्हे

औरंगाबाद | तक्रार करुनही खड्डे न बुजवल्यास गुन्हे
Aurangabad Potholes

Feb 29, 2020, 03:45 PM IST