power crisis in maharashtra

Power Crisis : देशावर ब्लॅक आऊटचं संकट, वीज कपातीच्या काळात वीज मागणीने तोडले सर्व रेकॉर्ड

Power Demand: देशावर ब्लॅक आऊटचं संकट आहे. 81 कोळसा प्लांटमध्ये 5 दिवस पुरेल एवढाच साठा आहे. वाढत्या उष्णतेमुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. देशात 10 हजार 770 मेगावॅट विजेची टंचाई आहे. 

Apr 30, 2022, 09:52 AM IST

मोठे संकट ! निम्म्याहून अधिक महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती

Low water reserves in Koyna : राज्यात उष्णतेची लाट आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. तर राज्याला विद्युत पुरवठा करणाऱ्या कोयना धरणातील जलासाठीही कमी झालाय. त्यामुळे विज उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.  

Apr 4, 2022, 11:19 AM IST