power supply

थेट चंद्रावर वीज निर्मिती प्रकल्प, पृथ्वीवर Power सप्लाय; पुढच्या 10 हजार वर्षांची सोय

चंद्रावर वीज निर्मीती करणे शक्य होणार आहे. यावर संशोधक अधिक संशोधन करत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास विजेची चिंता मिटणार आहे. 

Nov 22, 2023, 09:02 PM IST

'त्यांच्या' धाडसाला सलाम ! 20 फूट खोल पाणी आणि 70 फूट अंतर तलावातून पोहत सुरळीत केला वीजपुरवठा

stopped for six hours Power supply : महावितरणचा भोंगळ कारभार एकीकडे आणि बिघाड दुरुस्त करण्यासाठी पोहून जाणारा योगेश वाघ दुसरीकडे. सिन्नरमध्ये वावी आणि पाथरे उपकेंद्रांचा वीज पुरवठा सहा तास बंद होता.

Nov 26, 2022, 09:34 AM IST
24 hours power supply, 377 new substations will be set up in the state PT37S

राज्यात 24 तास वीज पुरवठा, 377 नवीन उपकेंद्रं उभारली जाणार

24 hours power supply, 377 new substations will be set up in the state

Aug 5, 2022, 07:45 PM IST

आताची मोठी बातमी । पंजाबमध्ये घातपाताचा कट, रेल्वे पटरी उखडून टाकण्याचा डाव उधळला

Clips stolen from thermal plant's railway track​ : देशात पुन्हा एकदा घातपात घडविण्याचा कट आखण्यात आला होता. मात्र, हा कट सुरक्षा यंत्रणा आणि रेल्वे पोलिसांनी उधळून लावला आहे.  

Jun 5, 2022, 07:39 AM IST
State Power Minister Nitin Raut Lift Ban On Cutting Power Supply For Unpaid Dues PT3M16S

राज्य सरकारकारचा वीज ग्राहकांना पुन्हा मोठा शॉक

State Power Minister Nitin Raut Lift Ban On Cutting Power Supply For Unpaid Dues

Mar 10, 2021, 08:05 PM IST
State Cabinet Minister Nitin Raut China Hacking Power Supply In Mumbai PT3M11S

मुंबईतील ब्लॅकआऊटबाबत न्यूयॉर्क टाइम्सचा दावा

State Cabinet Minister Nitin Raut China Hacking Power Supply In Mumbai

Mar 1, 2021, 05:55 PM IST
 Power Supply Resumed In Some Parts Of Mumbai PT2M10S

मुंबई | काही भागांत वीजपुरवठा सुरु

Power Supply Resumed In Some Parts Of Mumbai

Oct 12, 2020, 01:20 PM IST

गणेशोत्सव काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अखंडित वीजपुरवठा करावा - ऊर्जामंत्री

गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश.

Aug 12, 2020, 07:46 AM IST

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीजपुरवठा

 या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ १ रुपये ६० पैसे या दराने वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

Jun 5, 2019, 07:36 PM IST

'बॉम्ब' वादळाचा फटका, नायगरा धबधबा गोठला!

अमेरिकेला बॉम्ब वादळाचा फटका बसलाय. या वादळामुळे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झालीय.

Jan 6, 2018, 12:39 PM IST

महावितरण | ७० लाखांच बील थकल्याने वीज खंडीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 10, 2017, 06:12 PM IST