pradosh vrat

Thursday Panchang : आज गुरु प्रदोष व्रतासह सौभाग्य योग! पूजेचा शुभ मुहूर्त टाळू नका

28 November 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील प्रदोष व्रत आहे. गुरुवारी हे व्रत आल्यामुळे याला गुरु प्रदोष व्रत असं म्हटलं जातं. यादिवशी महादेवाची पूजा केली जाते. 

Nov 28, 2024, 12:37 AM IST

प्रदोष म्हणजे नक्की काय? सप्टेंबर महिन्यात या दिवशी करा प्रदोष व्रत

भगवान शंकराची उपासना करताना आपण सोमवार, शिवरात्री, श्रावणी सोमवार अशा अनेक दिवशी उपवास आणि उपासना करतो. तुम्हाला प्रदोष या व्रता बद्दल माहित आहे का?

Aug 30, 2024, 07:53 PM IST

Pradosh Vrat : गुरू प्रदोष व्रताला हर्षण योग तर चंद्र मीन राशीत, 5 राशींना बंपर लाभ

5 Luckiest Zodiac Sign, 26 October 2023 : आश्विन महिन्यातील शेवटचं प्रदोष व्रत हे गुरुवारी 26 ऑक्टोबरला आहे. जे व्रत गुरुवारी येतं त्याला गुरु प्रदोष व्रत असं म्हणतात. प्रदोष व्रताच्या दिवशी शुभ योग जुळून आल्यामुळे ते पाच राशींसाठी फलदायी ठरणार आहे. 

Oct 25, 2023, 10:18 PM IST

Pradosh Vrat 2023 : कुंडलीत चंद्र कमजोर आहे? आज प्रदोष व्रतात 'या' वस्तूंचं करा दान

Pradosh Vrat 2023 : भाद्रपद महिन्यातील प्रदोष व्रत आज आहे. जे व्रत बुधवारी येतं त्याला बुध प्रदोष व्रत असं म्हणतात.

Oct 11, 2023, 05:15 AM IST

Pradosh Vrat 2023 : आज भाद्रपद बुध प्रदोष व्रत! गणेशोत्सवातील प्रदोष व्रताची तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

Bhadrapad Pradosh Vrat 2023 : आजचं प्रदोष व्रत अतिशय खास आहे कारण हे गणेशोत्सवात आलं आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील बुध प्रदोष व्रताची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया.

Sep 27, 2023, 05:15 AM IST

शनिदोषापासून मुक्तीसाठी श्रावण सोम प्रदोष व्रताला करा 'हे' विशेष उपाय, आर्थिक स्थितीदेखील होईल मजबूत

Sawan Pradosh Vrat 2023 : आज श्रावण सोमवार आणि प्रदोष व्रत एकत्र जुळून आले आहेत. त्यासोबत आज 5 शुभ योग जुळून आले आहेत. अशात शनिदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी प्रदोष व्रताला उपाय करा. 

Aug 28, 2023, 11:59 AM IST

Shani Pradosh Vrat : कधी आहे आषाढ महिन्यातील शनि प्रदोष व्रत?

Shani Pradosh Vrat : हिंदू मान्यतेनुसार शिवभक्ताने प्रत्येक कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आणि शुक्ल पक्षाची म्हणजेच प्रदोष व्रताची पूजा केल्यास त्याच्या जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात.

Jun 24, 2023, 12:43 PM IST

Astro tips : 7 दिवसात अपूर्ण इच्छा होतील पूर्ण...जाणून घ्या विशेष उपाय...

सर्वांच्याच मनात काहींना काही इच्छा असते, आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं आपल्याला नेहमीच वाटतं. त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. दिवस रात्र मेहनत करत राहतो.

Jan 20, 2023, 04:40 PM IST

Pradosh Vrat 2023: या वर्षातील पहिला प्रदोष 4 जानेवारीला, ग्रहांच्या स्थितीमुळे चांगला योग; जाणून घ्या पूजाविधी

Budh Pradosh Vrat: हिंदू धर्मात प्रदोष व्रताचं खास महत्त्व आहे.  प्रत्येक महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत पाळलं जातं. वर्षभरात एकूण 24 प्रदोष व्रत येतात.  या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास इच्छित फळ मिळतं अशी मान्यता आहे.

Jan 3, 2023, 06:37 PM IST

Pradosh Vrat 2022: आज दुर्मिळ योग! या चार राशींच्या लोकांवर शंकराची विशेष कृपा, होईल मोठा धनलाभ

Masik Shivratri 2022: आज महत्वाचा दिवस आहे. कारण दुर्मिळ योग आहे. त्यामुळे याचा लाभ काही राशींच्या लोकांना होणार आहे. शिवशंकर प्रसन्न होण्याबरोबरच धन वर्षावही करणार आहे.

Dec 21, 2022, 08:51 AM IST