prajakta gaikwad wari video

फुगड्या खेळण्यापासून किर्तन ते स्वयंपाक करण्यापर्यंत प्राजक्ता गायकवाड वारी जगली; Video पाहिले का?

Prajakta Gaikwad in Wari : प्राजक्ता गायकवाड वारीत सहभागी झाली होती. वारीतील प्राजक्ताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहता अनेकांनी प्राजक्ताचे कौतुक केले आहे. 

Jun 24, 2023, 02:46 PM IST

'भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल'... अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड 'वारीच्या वाटेवर'

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा सध्या एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Jun 24, 2022, 09:56 PM IST