close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

prakash ambedkar

प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली छगन भुजबळांची भेट चर्चेत

छगन भुजबळ यांची आजची भेट ही आघाडीतील समावेशाबाबत चर्चा करण्यासाठी?

Jan 9, 2019, 01:32 PM IST

राफेल विमान : मोदी यांनी देशाची डिफेन्स सिस्टीम कमकुवत केली - आंबेडकर

राफेल प्रश्नावर भाजप आणि काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे.  

Jan 5, 2019, 06:38 PM IST
New Delhi BJP MP Amar Sable_s Alligation On Prakash Ambedkar For Bhima Koregaon Riot PT2M12S

नवी दिल्ली | आंबेडकरांवर कारवाई करण्याची साबळेंची मागणी

नवी दिल्ली | आंबेडकरांवर कारवाई करण्याची साबळेंची मागणी
New Delhi BJP MP Amar Sable_s Alligation On Prakash Ambedkar For Bhima Koregaon Riot

Jan 3, 2019, 02:25 PM IST
koregaon bhima prakash ambedkar paid tributes PT1M17S

कोरेगाव भीमा | प्रकाश आंबेडकरांकडून मानवंदना

कोरेगाव भीमा | प्रकाश आंबेडकरांकडून मानवंदना

Jan 1, 2019, 10:50 AM IST

फडणवीस सरकारने मराठा व ओबीसींमध्ये भांडणं लावली- प्रकाश आंबेडकर

ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणातील वाट्यासह स्वतंत्र १६ टक्के आरक्षण मराठ्यांना दिल्याने ओबीसी अस्वस्थ आहेत.

Dec 22, 2018, 07:32 AM IST

गल्लीबोळातील नेत्यांवर हल्ले होतच असतात- प्रकाश आंबेडकर

या घटनेच्या निषेधार्थ आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी ठाणे आणि मुलूंड परिसरात निदर्शनेही केली. 

Dec 9, 2018, 10:51 PM IST

फडणवीस पुढच्या ऑक्टोबरपर्यंतच मुख्यमंत्री राहतील- प्रकाश आंबेडकर

पुढच्या वेळी ते १००% मुख्यमंत्री नसतील.

Nov 12, 2018, 10:48 PM IST

भारिप -एमआयएम युतीचा फायदा भाजप-आरपीआयलाच - रामदास आठवले

एमआयएम - भारिप युतीचा फायदा भाजप आरपीआयलाच होईल.

Oct 3, 2018, 06:23 PM IST

शरद पवार खोटारडे; प्रकाश आंबेडकरांचा पलटवार

शरद पवार यांच्याशी आपले कधीच संबंध नव्हते.

Sep 24, 2018, 06:28 PM IST

प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला शरद पवार यांचं प्रत्युत्तर

भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sep 21, 2018, 11:02 PM IST

मोहन भागवतांनी सगळ्यांना फसवले- प्रकाश आंबेडकर

गोळवळकर गुरुजींचे 'वी ऑर अवर नॅशनलहूड' हे पुस्तक संघासाठी वंदनीय आहे.

Sep 20, 2018, 05:43 PM IST

गणेशोत्सव हा सार्वजनिक सण; लालबागचा राजाच्या गर्दीचे नियंत्रण पोलिसांकडेच द्या- आंबेडकर

लालबाग राजा मंडळाचे कार्यकर्ते पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. 

Sep 20, 2018, 04:30 PM IST

काँग्रेससोबत जायला प्रकाश आंबेडकर तयार, पण राष्ट्रवादीबद्दल आक्षेप

एमआयएमसोबत युती केल्यानंतर आता भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसलाही सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत.

Sep 20, 2018, 04:25 PM IST