close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

prakash ambedkar

काँग्रेस-राष्ट्रवादीकडे २२ जागांची प्रकाश आंबेडकर यांची मागणी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत वंचित बहुजन विकास आघाडी सहभागी होणार का, याबाबतचा तिढा अजून कायमच आहे.  

Mar 5, 2019, 08:08 PM IST
Akola Prakash Ambedkar On RSS PT56S

अकोला । काँग्रेस संघाला घटनेच्या चौकटीत आणेल का? - प्रकाश आंबेडकर

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत जागांचा प्रश्न नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याच्या मुद्यावर बोलणी रखडलेली असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. ते अकोल्यात बोलत होते.

Mar 5, 2019, 05:35 PM IST

प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला सवाल, जागांचा प्रश्न नाही तर...

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा होणार आहे.  

Mar 5, 2019, 05:12 PM IST
Mumbai Rahul Gandhi May Visit Prakash Ambedkar For Political Purpose PT2M14S

मुंबई | राहुल गांधी आणि आंबेडकरांच्या भेटीची शक्यता

Mumbai Rahul Gandhi May Visit Prakash Ambedkar For Political Purpose
राहुल गांधी आणि आंबेडकरांच्या भेटीची शक्यता

Mar 2, 2019, 04:15 PM IST

प्रकाश आंबेडकरांशी चर्चेसाठी राहुल गांधी अनुकूल

 राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता आहे.

Mar 2, 2019, 01:21 PM IST
Mumbai Ground Report On Vanchit Bahujan Aaghadi Cha Fayda Konala PT2M55S

सत्ताचक्र| वंचित बहुजन आघाडीचा फायदा कुणाला?

सत्ताचक्र| वंचित बहुजन आघाडीचा फायदा कुणाला?

Feb 25, 2019, 10:50 PM IST
Congress NCP Trying Hard To Turn Around Prakash Ambedkar For Maha Aghadi PT2M18S

नवी दिल्ली | भुजबळ, माणिकराव ठाकरेंची आंबेडकरांशी चर्चा

Congress NCP Trying Hard To Turn Around Prakash Ambedkar For Maha Aghadi
भुजबळ, माणिकराव ठाकरेंची आंबेडकरांशी चर्चा

Feb 25, 2019, 05:05 PM IST

मोदी सरकार, काँग्रेसला धडा शिकवा; वंचिताना ही शेवटची संधी आहे - ओवेसी

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार आहे. मसूद अजहर मौलाना नाही, तर तो सैतान आहे, असा हल्लाबोल ओवेसी यांनी केला.  

Feb 23, 2019, 10:17 PM IST

महात्मा गांधींची काँग्रेस संपली, आता एका कुटुंबाची काँग्रेस - प्रकाश आंबेकर

महात्मा गांधींची सर्वसामान्यांची काँग्रेस आता संपली आहे.

Feb 21, 2019, 12:50 PM IST

प्रकाश आंबेडकर भाजपला मदत करतायंत? आघाडीच्या नेत्यांना शंका

प्रकाश आंबेडकरांना आघाडीत सहभागी करून घेण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न

Feb 14, 2019, 12:54 PM IST

काँग्रेसने RSS बाबतची भूमिका जाहीर न केल्याने आघाडी फिसकटली- प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर आघाडीत जाणार नसल्याचे संकेत

Feb 14, 2019, 12:36 PM IST
Kolhapur Prakash Ambedkar On Mahagathbandhan And Seats Sharing PT1M8S

कोल्हापूर | महाआघाडीसाठी काँग्रेसशी चर्चा आता बंद

कोल्हापूर | महाआघाडीसाठी काँग्रेसशी चर्चा आता बंद

Feb 13, 2019, 08:40 AM IST

आघाडीबाबत काँग्रेसशी चर्चेचे दरवाजे बंद- प्रकाश आंबेडकर

काँग्रेसला आपण संघाच्या विरोधात लढण्यासाठी तयार असल्याचे सिद्ध करावे लागेल.

Feb 12, 2019, 09:35 PM IST
Kolhapur Shivsena Oppose Prakash Ambedkar And Owasis Sabha PT1M15S

कोल्हापुर: वंचित बहुजन आघाडीची सभा

कोल्हापुर: वंचित बहुजन आघाडीची सभा

Feb 12, 2019, 10:25 AM IST

ओवेसींच्या कोल्हापुरातील सभेला सकल मराठा समाजाचा विरोध

सकल मराठा समाजाने एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींच्या सभेला विरोध केला आहे.  

Feb 7, 2019, 10:12 PM IST