prarthana behere wedding

''ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्यासाठी...'' प्रार्थना बेहेरेच्या Life is Beautiful पोस्टवर नेटकऱ्यांच्या तिरकस प्रतिक्रिया

Prarthana Behere House View Video: अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती आपल्या चाहत्यांना इन्टाग्रामवरून कायमच (Prathana Behere House View) अपडेट करत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये तिनं आपल्या घरातील बीच व्ह्यूचा व्हिडीओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांच्या यावर तूफान कमेंट्स येताना दिसत आहेत. 

May 23, 2023, 04:25 PM IST

‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम नेहाच्या ग्लॅमरस लूकची चाहत्यांवर मोहिनी

‘माझी तुझी रेशीमगाठ’ नेहाचा ग्लॅमरस लूक, फोटो पाहून चाहते हैराण... 

 

Jun 23, 2022, 01:08 PM IST