prarthana behre

सोज्वळ प्रार्थना बेहरेचं नवं फोटोशूट तुम्ही पाहिलंत का?

अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमीच  कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनतात. आपल्या अभिनयाच्या जोरदार प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थनाने तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानेदेखील चाहत्यांना भुरळ पाडली. तिने 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. 

Nov 26, 2023, 07:49 PM IST

Valentine's Special : अशी आहे Prarthana Behre ची प्यारवाली लव्ह स्टोरी!

Prarthana Behre ची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का? फिल्मी स्टोरीसारखीच आहे प्रार्थना बेहरेची लव्ह स्टोरी

Feb 12, 2023, 05:46 PM IST

वारंवार पाहिला जातोय चिमुकल्या 'परी'चा हा Video; खुप काही शिकण्यासारखं...

नेहासोबत परीसाठीसुद्धा ही मंगळागौर स्पेशल आहे.

Aug 5, 2022, 01:40 PM IST
VAIBHAV MANGLE,PRARTHANA BEHRE HELPS THROUGH THEIR PAINTING FOR BACKSTAGE ARTISTS PT3M9S

VIDEO : वैभव मांगले, प्रार्थना बेहरेंकडून चित्रांची विक्री करून गरजूंना मदत

VIDEO : वैभव मांगले, प्रार्थना बेहरेंकडून चित्रांची विक्री करून गरजूंना मदत

Jul 9, 2021, 12:00 PM IST

ती सांगतेय 'ती अँड ती'बद्दल...

प्रार्थना बेहरेची खास मुलाखत 

Oct 17, 2019, 03:29 PM IST