प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने प्रथमेश परब आणि क्षितीजाला दिला मोलाचा सल्ला, म्हणाला...
प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांच्या लग्नाला अनेक कलाकार आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली. पण आता त्याच्या एका अभिनेता मित्राने त्याला खास सल्ला दिला आहे.
Feb 28, 2024, 04:17 PM IST'माझ्या घराची ओळख आता माझं माहेर अशी होणार...', प्रथमेश परबच्या होणाऱ्या पत्नीची पोस्ट, अभिनेता म्हणाला 'दोन्ही घर...'
प्रथमेशसोबत लग्नबंधनात अडकण्यापूर्वी क्षितीजा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.
Feb 23, 2024, 10:11 PM IST