pre release event

हातात 500 ची नोट टेकवली अन् अमिताभ स्टेजवरच 'त्याच्या' पाया पडले! Video चर्चेत

Amitabh Bachchan Touches Feet Of This Man On Stage: प्रसारमाध्यमांच्या कॅमेरे असतानाही स्टेजवर अमिताभ बच्चन आपलं मनोगत व्यक्त करुन झाल्यानंतर या व्यक्तीच्या पायाशी वाकले. हा व्हिडीओ आता चर्चेत आहे.

Jun 20, 2024, 11:11 AM IST