येणारं नवीन वर्ष 2025 'हे' 5 राशींसाठी वरदान! बाबा वेंगा म्हणतात 'या' लोकांवर होईल धनवर्षाव
Horoscope 2025 : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी जगभरात प्रसिद्ध आहे. 9/11 आणि ब्रेक्झिट सारख्या जागतिक घटनांच्या अचूक अंदाजांसाठी बाबा वेंगा ओळखले जातात. येणारं नवीन वर्ष 2025 हे 5 राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Nov 23, 2024, 09:23 AM ISTNawab Malik| 'निकाल काहीही लागला तरी अजित पवार किंगमेकर', राजकीय भवितव्याबाबत नवाब मलिकांचं भाकीत
Ajit Pawar Kingmaker no matter the result Nawab Malik prediction about political future
Nov 3, 2024, 03:55 PM ISTPolitics | राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार - आदित्य ठाकरे
Aditya Thackeray Prediction on Vidhansabha Election 2024
Aug 26, 2024, 10:05 PM ISTभेंडवळची भविष्यवाणी! पाऊस-पिक पाणी असेल? राज्यावर अवकाळी पावसाचं संकट
भेंडवळची भविष्यवाणी! पाऊस-पिक पाणी असेल? राज्यावर अवकाळी पावसाचं संकट
May 11, 2024, 01:00 PM IST'यंदा 'हा' संघ IPL ची ट्रॉफी जिंकेल'; स्पर्धा सुरु होण्याआधीच ब्रेट लीची भविष्यवाणी
IPL 2024 Winner Brett Lee Prediction: आयपीएलच्या 17 व्या पर्वाला 22 मार्च 2024 पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये मागील वर्षीप्रमाणे यंदाही 10 संघ सहभागी होणार आहेत. मात्र स्पर्धा सुरु होण्याआधीच ब्रेट लीने एक मोठं भाकित केलं आहे.
Mar 22, 2024, 12:34 PM ISTमानव की पृथ्वी? पहिल्यांदा कुणाचा अंत होणार? संशोधकांचा धक्कादायक निष्कर्ष
पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार? याबाबत संशोधकांनी नवीन दावा केला आहे.
Jan 4, 2024, 05:39 PM ISTखरी ठरतीये नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी! 450 वर्षांपूर्वी इस्त्रायलचा उल्लेख करत वर्तवलं होतं भाकीत, म्हणाले होते '7 महिन्यांचं...'
इस्त्रायलकडून युद्धस्थितीची घोषणा करण्यात आल्यानंतर नॉस्ट्रॅडॅमसची एक भीतीदायक भविष्यवाणी सत्य तर होणार नाही ना अशी भीती सतावत आहे. फ्रेंच तत्वज्ञानी नॉस्ट्रॅडॅमस यांनी 450 वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाचं भाकीत वर्तवलं होतं.
Oct 11, 2023, 05:41 PM IST
Trending News : 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' पाम रीडरच्या भविष्यवाणी; चॉकलेट खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू
Woman Dies After Eating Chocolate : रस्त्यावरुन जात असताना एका महिलेला एक पीम रीडर भेटली. 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' असं म्हणतं तिच्या हातात चॉकलेट दिलं त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला.
Oct 4, 2023, 03:40 PM ISTडॉ. एस एस सोनवणेंचं भाकीत खरं ठरलं, सरकारी नोकऱ्यांसाठी भरती सुरु
राज्यात सरकारी नोकरभरती सुरु झाली आहे. जिल्हा परिषद, वन विभाग, तलाठीपदासाठी आणि आरोग्य विभागासाठी मोठ्या प्रमाणावर भरती सुरु झाली आहे.
Sep 7, 2023, 09:09 PM ISTMoles on Body: महिलांच्या शरीराच्या 'या' भागावर तीळ असणं मानलं जातं शुभ!
Moles on Body: ज्योतिषशास्त्राचा अविभाज्य भाग असलेल्या समुद्रशास्त्रानुसार शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ असणं याचा एक वेगळा अर्थ असतो. जर चेहऱ्यावर कुठेही तीळ असेल तर त्या व्यक्तीचा स्वभावही समजण्यास मदत होते.
Sep 7, 2023, 02:01 PM ISTबुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचं भाकीत जाहीर
The prediction of the decline of the famous Bhendwal in Buldhana district has been announced
Apr 23, 2023, 07:25 PM ISTशेतकऱ्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी! यंदा देशात सरासरीच्या 'इतक्या' टक्केच पावसाचा अंदाज
एकीकडे अवकाळी पावसानं तडाखा बसला असताना दुसरीकडे एक चिंतेत टाकणारी बातमी समोर येतेय, जुलै ते ऑगस्ट काळात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये कमी पावसाची शक्यता आहे.
Apr 10, 2023, 01:40 PM IST'लवकरच भारतातही...' तुर्की भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या वैज्ञानिकाचं धक्कादायक भाकित
Frank Hugerbeats Prediction : भारतीय उपखंडावर लवकरच मोठं संकट येणार असल्याचं भाकित फ्रँक हूगरबीट्स यांनी वर्तवलं आहे
Feb 14, 2023, 05:36 PM ISTजगातून स्मार्टफोन गायब होणार? शरीरातच लागणार सिम कार्ड आणि चिप?
नोकियाचे सीईओ आणि बिल गेट्सची भविष्यवाणी, स्मार्टफोन जगातून हद्दपार होण्याची शक्यता
Feb 9, 2023, 10:29 PM ISTNarendra Modi: 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? 'या' ज्योतिषाने केली मोठी भविष्यवाणी
PM Narendra Modi: सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
Feb 5, 2023, 08:51 AM IST