गरोदरपणात तुळशीची पाने खाणे योग्य की अयोग्य?
Tulsi Health Benefits : हिंदू धर्म पवित्र मानली जाणारी तुळस (Tulsi) शरीराला अनेक घातक आजारांपासून वाचवते, गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठीही ती खूप फायदेशीर आहे. पण हिचे सेवन नक्की कसे फायदेशीर ठरते जाणून घेऊया...
May 25, 2023, 05:22 PM ISTगर्भवती असताना या गोळ्या खाऊ नका, नाहीतर बाळाला होईल...
गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलचे सेवन न जन्मलेल्या बाळाच्या विकासात अडथळा आणू शकतो.
Oct 17, 2022, 03:48 PM IST