pregnant officer news

या मायमाऊलीला कडक सॅल्यूट......गर्भवती महिलेसाठी कोरोना भयंकर...पण ही डीएसपी कर्तव्यपार पाडतेय...

सध्या संपूर्ण जग पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या भयावह परिस्थितात आहे. हा विषाणू पहिल्यापेक्षा आधिक भयानक आणि जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे दररोज लाखो नवीन रुग्णांची संख्या समोर येत आहे.

Apr 21, 2021, 02:42 PM IST