price of gold today

Gold Price Today:सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! जाणून घ्या आजचा दर

Gold Rate Today 8th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय (Today Gold Price) वाढ झाली होती तेव्हा ग्राहकांसाठी आता सोनं खरेदी करूया की नको? असा प्रश्न पडला होता त्यामुळे सोन्याच्या दराकडे करण्याकडे (24ct Gold Rate Today) सगळ्यांचेच लक्ष लागले होते. परंतु आता सोनं खरेदी करायची उत्तम संधी ग्राहकांकडे (Gold Price in India) आहे कारण सोन्याचे भाव आता घसरले आहेत. 

Apr 8, 2023, 11:09 AM IST

Gold Rate Today: गुड फ्रायडेला सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Price Rate Today 7th April 2023: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold Price Hike) दरात लक्षणीय वाढ झाल्याची पाहायला मिळते आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांची पुरती झोप उडाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव परत कडाडणार (Gold Price Today in Mumbai) असल्याचे समोर येताना सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळाले होते परंतु आता सोन्याच्या दरात घसरण (Gold Price Decresed) होत असल्याचे पाहायला मिळते आहे. आज सोन्याचे भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

Apr 7, 2023, 11:08 AM IST

Gold Price Today : सोने-चांदी खरेदीदारांना धक्का; 10 ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार इतके रुपये, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Gold Silver Price Today :  गेल्या आठवड्यात सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. मात्र काही दिवसांपासून सोन्यात किंचित घट नोंदवण्यात आली होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या किमती बदलतात. आज मात्र सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Apr 5, 2023, 10:02 AM IST

Today Gold Silver Price : नवरात्रीच्या दिवसात स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या एका क्लिकवर आज किती स्वस्त झाले सोने?

Today Gold Silver Price : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चैत्र नवरात्रीच्या दिवसात सोने-चांदी खरेदी करणार असाल तर जाणून घ्या एका क्लिकवर आजचे दर..... 

Mar 23, 2023, 08:50 AM IST

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत मोठा बदल, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर

Gold Price Today : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 1,079 रुपयांनी वाढून 56,748 रुपयांवर पोहोचला आहे. 

Mar 13, 2023, 02:20 PM IST

Gold Silver Price : होळीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याची उत्तम संधी, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात तेजी तर चांदीच्या दरात घसरण दिसून येत होती. आज मात्र होळीच्या दिवशी सोन्याचे दर स्थिर आहे तर चांदीच्या दरात तेजी दिसून आली आहे. 

Mar 6, 2023, 10:05 AM IST

Gold Rates Today: क्या बात! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आज कितीने घसरले सोन्याचे भाव?

Gold Price Rates Today: सोनं खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. कमोडिटी एक्सचेंजवर (Commodity Exchange) सोन्याचे भाव हे 56 हजारांवर ट्रेण्ड करताना दिसत आहेत तक चांदीचे भाव हे 65,800 रूपयांच्या आसपास ट्रेण्ड होत आहेत. 

 

Feb 22, 2023, 05:40 PM IST

Gold Silver Rate Today : सोन्याचे दर वाढले की झाले कमी? सर्वात स्वस्त सोने कुठे मिळते ते जाणून घ्या

Gold Silver Rate Today: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात वाढ होण्याचे काय थांबले नाही. सोन्याचे दर एक दिवस स्वस्त झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोने गगनाला भिडले आहे. अमेरिकेत चलनवाढीची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी बाजारात अनिश्चितता आहे. त्यामुळे मंगळवारी भारतातील सोन्याच्या दरात वाढ झाली.

Feb 14, 2023, 04:50 PM IST

Gold Price: 28 महिन्यांचा विक्रम मोडला, सोनं झालं इतकं महाग, जाणून घ्या आजचा रेट

सोन्याच्या वाढत्या किंमतीने रचला नवा विक्रम, लग्न हंगामाच्या तोंडावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने मोठा झटका

Jan 16, 2023, 04:43 PM IST