primary schools

राज्यात 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु होणार? पालकांचं मत काय

राज्यात आढळत असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमुळेही पालकांमध्ये भीतीचं वातावरण

Dec 10, 2021, 09:00 PM IST
Buldhana Teachers And Students On Reopening Of Primary Schools PT3M9S

Video : बुलढाणा- पहिली ते सातवीची शाळा सुरु

Buldhana Teachers And Students On Reopening Of Primary Schools

Dec 1, 2021, 01:30 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण, सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद

 जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडल्याची नोंद झाली आहे. 

Mar 7, 2020, 04:45 PM IST

दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे शाळांना सुट्टी

दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे शहरातल्या सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याची घोषणा दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी केलीय. दिल्लीतल्या वायूप्रदूषणानं धोक्याची पातळी गाठलीय. ही पातळी ४४८ वर पोहचलीय. दिल्लीतल्या हवेचा दर्जा धोकादायक असल्याच्या सूचना आयएमएनं दिल्या आहेत. तसंच घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही आएमएनं दिल्या आहेत.

Nov 8, 2017, 08:10 AM IST

रत्नागिरी : २५१ प्राथमिक शाळांचं वीज कनेक्शन तोडलं

रत्नागिरी जिल्ह्यात वीज बिल न भरणाऱ्रयांवर वीज कनेक्शन तोडण्याची महावितरणने अवलंबिलेल्या कारवाईमध्ये जिल्हा परिषदेच्या २५१ प्राथमिक शाळांना फटका बसला आहे.

Mar 20, 2014, 11:22 PM IST