prime minister post

CM नितीश कुमार यांनी घेतली शरद पवारांची भेट, पंतप्रधानपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

भाजप विरोधात आता नितीश कुमार मैदानात. दिल्लीत घेतली शरद पवार यांची भेट.

Sep 7, 2022, 06:03 PM IST

पंतप्रधानपदासाठी मीच योग्य : आझम खान

समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी पुन्हा एकदा बडबड केलेय. त्यांनी नरेंद्र मोदींपेक्षा आपणच देशात सध्या पंतप्रधानपदासाठी मी योग्य व्यक्ती असल्याचा दावा केलाय.

Dec 16, 2015, 11:04 AM IST