तब्बल 2 कोटी 60 लाख रुपयांच्या एका Kiss मुळे उद्धवस्त झालं 'या' राजकुमारीचं आयुष्य, कारण...
The Crown : प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या वैवाहित नात्यात फार सुरुवातीपासूनच तणाव होता. अखेर शाही कुटुंबातील नियमांना झुगारून यो जोडीनं घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि डायना हे नाव ब्रिटनच्या शाही कुटुंबापासून वेगळं झालं.
Nov 22, 2023, 03:06 PM IST'ही' आहेत जगातील महागडी लग्नं... आकडा वाचाच पण तामझाम वाचून डोकं गरगरायला लागेल!
Most Expensive Wedding: लग्नाचा तामझाम हा फारच मोठा असतो. सोबतच सध्या चर्चा असते ती म्हणजे या लग्नांमध्ये नक्की खर्च होतो तरी किती...नुकतंच अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि 'आप'चे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची जोरात चर्चा होती त्यांच्या लग्नाच्या खर्चाचीच चर्चा रंगलेली होती. परंतु आता आपण अशा काही जगातील सर्वात महागड्या लग्नांविषयी बोलणार आहोत.
Sep 27, 2023, 09:35 PM ISTनऊ कोटींना विकला गेला 'हा' जुना स्वेटर! एवढा खास का होता?
प्रिन्सेस डायनाने परिधान केलेला स्वेटर 11 लाख डॉलर्सला विकला गेला आहे. या स्वेटरवर अनेक पांढऱ्या मेंढ्यांमध्ये काळ्या मेंढ्याचे चित्र होते.
Sep 16, 2023, 05:00 PM ISTभारताची भीती की आणखी काही? कोहिनूर हिऱ्याबाबत British Royal Family चा मोठा निर्णय
British Royal Family : राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनच्या राजघराण्यात बरीच समीकरणं बदलली आहेत. त्यातच आता कोहिनूर हिऱ्याबाबतची मोठी माहिती समोर आल्यामुळं अनेकांच्या नजरा वळल्या आहेत.
Oct 14, 2022, 07:16 AM ISTMother Teresa 112th birth anniversary : प्रिंसेस डाएना यांच्या अपघाती निधनानं मदर तेरेसा हळहळतात तेव्हा...
आयुष्यभर दुसऱ्याची सेवा आणि सहाय्य करत स्वतःला समर्पित करणाऱ्या, अत्यंत उदार, दयाळु आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्या मदर तेरेसा यांच्या जीवनातील काही किस्से ....
Aug 26, 2022, 12:57 PM ISTप्रिंसेस डायनाचे होते पाकिस्तानी डॉक्टरशी प्रेम संबंध!
अमेरिकन मॅगझीन वेनीटी फेअरच्या नव्या अंकात प्रिंसेस डायना आणि पाकिस्तानी हार्ट सर्जन हसनत खान यांच्यातील प्रेमसंबंधाबाबत लेख छापण्यात आलाय.
Aug 1, 2013, 09:52 PM ISTप्रिन्स विल्यम्सचं भारताशी रक्ताचं नातं उघड!
ब्रिटनच्या राजघराण्याचा दुसरा वारस प्रिन्स विल्यम यांचं भारताशी रक्ताचं नातं आहे. होय, हे खरं आहे. प्रिन्स विल्यम यांच्या डिएनए चाचणीत भारतीय जिन्स असल्याचं शास्त्रज्ञांनी उघड केलंय.
Jun 15, 2013, 10:26 AM IST