योगी सरकारचा महत्त्वाचा निर्णय जाहीर...
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. १३ खाजगी दंत महाविद्यालय आणि २३ खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची फी सरकारनं निर्धारीत करण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 19, 2017, 11:12 AM ISTयोगी आदित्यनाथांनी या शैक्षणिक संस्थामधील आरक्षण केले रद्द
तडकाफडकी निर्णय घेणाऱ्या यूपीतील योगी सरकारने आता आरक्षणावर सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमधील पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसमधील SC,ST आणि OBC कोटा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
Apr 13, 2017, 06:38 PM IST