priyadarshini shared onkar raut private video

'याची जर कॉन्ट्रोवर्सी झाली तर...' प्रियदर्शिनीने शेअर केला ओंकारचा प्रायव्हेट व्हिडीओ

शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रियदर्शनीने ओंकारचा एक खाजगी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.प्रियदर्शनी इंदलकर आणि ओंकार राऊत हे कलाकार महाराष्ट्राची हास्यजत्रा  या शोमधून घरांघरात पोहचले. 

Aug 10, 2023, 01:58 PM IST