5 वर्षांनंतर प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये करणार पुनरागमन, 2025 मध्ये चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रियंका चोप्रा शेवटची 2019 मध्ये 'द स्काय इज पिंक'मध्ये दिसली होती.
Dec 4, 2024, 04:58 PM IST