priyanka chopra new movie

सुंदर दिसण्यासाठी केली होती नाकाची सर्जरी, इतकी बिघडली की बॉलिवूड सोडण्याचा केला विचार!

बॉलिवूडमध्ये सौंदर्य वाढवण्यासाठी सर्जरी करुन घेणे ही अतिशय सामान्य बाब आहे. असं असताना अनेक अभिनेत्री आपल्या चेहऱ्याची किंवा एखाद्या अवयवाची सर्जरी करुन घेतात. अशाच एका अभिनेत्रीने नाकाची सर्जरी केली जी पूर्णपणे बिघडली. 

Dec 21, 2024, 03:12 PM IST

''तुम्ही तुमच्या मुलाला...'' Priyanka Chopra ची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय, सासूबाईंचा उल्लेख करत म्हणाली...

Priyanka Chopra Mother's Day Post: आज मदर्स डेच्या निमित्तानं आज बॉलिवूड सेलिब्रेटीही आपल्या आईला खास शुभेच्छा देताना (Priyanka Chopra News) दिसत आहेत. यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रानंही आपल्या आईला, मुलीला आणि सासूबाईंना खास शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या तिची पोस्ट चाहत्यांचे (Fans) लक्ष वेधून घेते आहे. 

May 14, 2023, 08:03 PM IST