या सरकारी बँकेकडून मिळणार काही सेवा मोफत! 30 सप्टेंबरपर्यंत एक रुपयाही भरावा लागणार नाही
तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही म्हणजे तुमचे हजारो रुपये वाचतील.
Aug 6, 2021, 02:37 PM ISTएसबीआयकडून पर्सनल, कार लोनवर मोठी सूट
एसबीआय म्हणजेच स्टेट बॅंक ऑफ इंडियाने किरकोळ कर्ज घेणा-या ग्राहकांसाठी एक खास सूट आणली आहे. एसबीआयने आपल्या विविध प्रकारच्या किरकोळ कर्जांवरील प्रोसेसिंग फीमध्ये मोठी सूट दिली आहे.
Aug 21, 2017, 08:27 PM IST