producer anand l rai

निर्माता आनंद एल राय यांच्या "शुभ मंगल सावधान"ची अफलातून 6 वर्ष पुर्ण

आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन निर्मित "शुभ मंगल सावधान" या रोमँटिक कॉमेडीच्या रिलीजला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. 1 सप्टेंबर 2017 रोजी रिलीज झालेला हा चित्रपट आर.एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला असून त्यात आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

Sep 1, 2023, 08:31 PM IST